Vadgaon Maval : पोपट बबन तोडकर यांचे निधन

वडगाव मावळ- सांगवी (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील पोपट बबन तोडकर (वय 68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ, तीन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.

युवा कार्यकर्ते नवनाथ तोडकर यांचे ते वडील तर भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्था आंबीचे माजी संचालक शिवाजी तुमकर यांचे ते मेव्हणे होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.