Vadgaon Maval : शिवाजी गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- पिंपळखुटे(मावळ) येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी भागूजी गराडे (वय 52 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.

मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रोहिदास गराडे यांचे ते भाऊ तर सुशांत गराडे यांचे वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.