BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल (नाना) जांभूळकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व ज्येष्ठ उद्योजक श्री विठ्ठल (नाना) जयराम जांभूळकर (वय 55 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, तीन भाऊ, बहिण, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. युवा कार्यकर्ते गौरव जांभुळकर यांचे ते वडील तर वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर यांचे ते चुलते होत. त्यांची अंत्ययात्रा आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता वडगाव येथे राहत्या घरापासून निघेल.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3