Vadgoan Maval : नूतन अध्यक्षपदी युवा उद्योजक रोहित सुदेश गिरमे यांची निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील शिवराज ग्रुपच्या  किल्ले बनवा स्पर्धा 2018 साठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.  नूतन अध्यक्षपदी युवा उद्योजक रोहित सुदेश गिरमे यांची निवड करण्यात आली आहे.

शिवराज ग्रुपच्या वतीने दरवर्षी  प्रमाणे यंदा ही दिवाळी निमित्त किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना विविध गड किल्ल्यांची सफर घडवली जाते. पारितोषिक वितरण समारंभही आयोजित केला जातो.

शिवराज ग्रुपचे संस्थापक अक्षय बाबुराव वायकर यांच्या उपस्थितीत यावर्षीच्या स्पर्धेसाठी कार्यकारिणी निवडली ती पुढील प्रमाणे..

कार्यकारिणी
संस्थापक – अक्षय बाबुराव वायकर
अध्यक्ष – रोहित सुदेश गिरमे
कार्याध्यक्ष – भाऊसाहेब तुकाराम ढोरे
कार्यक्रमप्रमुख- बाळासाहेब धोंडिबा तुमकर,तुषार वसंतराव वहिले
सचिव-सुहास मारूती विनोदे
उपाध्यक्ष -सोनु पिंजण अजय म्हाळसकर.
खजिनदार -सतिश अर्जुन ढोरे
सहखजिनदार – तुषार रामचंद्र हुलावळे
सल्लागार- अनिल कोद्रे सर
विवेक गुरव सर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.