Veer Savarkar Jayanti : पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

Veer Savarkar Jayanti: Tribute to Swatantryaveer Savarkar in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा  ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.