Pune: ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन

veteran actor ramchandra dhumal passes away in pune

एमपीसी न्यूज – अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे आज (दि.25) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते धुमाळकाका या नावाने चित्रपटसृष्टीत परिचित होते.

सध्याची नावाजलेली वेबसीरिज सेक्रेड गेम्समध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, ख्वाडा, टाइमपास, सैराट अशा शंभरहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या. नवोदित कलाकारांचे ते मार्गदर्शक होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like