Video by Shreeram Kunte: Artificial Intelligence अशा प्रकारे दुनिया बदलेल What is Artificial intelligence Part 3

एमपीसी न्यूज – आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी समाजाला संपूर्णपणे बदलून टाकणारा शोध आहे. काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माणसाला फायदा होणार आहे का नुकसान? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नक्की काय बदल होणार आहेत? या सगळ्या प्रश्नांबद्दल  मुळापासून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातल्या व्हिडिओतून. . 

_MPC_DIR_MPU_II

YouTube link – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.