Video by Shreeram Kunte: मोदी सरकार रोजगार देऊ शकेल का?

एमपीसी न्यूज – भारतात दर वर्षी एक कोटी वीस लाख तरुण नोकरीच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरात हिंडताना दिसताहेत‌. सर्वांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन देऊन सुद्धा सरकार काहीच का करत नाही? एवढ्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारची काय योजना आहे? नोकरीच्या प्रश्नाबद्दल खडबडून जागं करणारा पिंपरी-चिंचवडमधील मुक्त पत्रकार श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ नक्की पहा.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.