Video by Shreeram Kunte: एलपीजी आणि पेट्रोल यांचे वाढलेले भाव सरकार कमी करू शकेल का? 

 एमपीसी न्यूज – विरोधात असताना एखाद्या प्रश्नावर बोलणं फार सोपं असतं पण सत्ता हाती आली की तो प्रश्न सोडवणं फार अवघड असतं याचा विद्यमान सरकारला सध्या अनुभव येतोय. त्यातून घाईघाईने अंमलबजावणी केलेल्या जीएसटीमुळे राज्य आणि केंद्र सरकार दोघांचेही कंबरडे मोडलेलं आहे.

अशा परिस्थितीत एलपीजी आणि पेट्रोल यांचे वाढलेले भाव सरकार कमी करू शकेल का? हे सगळं समजून घेण्यासाठी या ज्वलंत विषयावरचा मुक्त पत्रकार श्रीराम कुंटे यांचा हा  व्हिडिओ बघायला विसरू नका..

यूट्यूब लिंक 

_MPC_DIR_MPU_II

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.