Video by Shreeram Kunte: Corporates कैसे गलत फायदा उठा सकती है Farm Bill का ?

एमपीसी न्यूज – नुकतेच शेती विधेयकांविरुद्ध आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण झाले. या आंदोलनांबद्दल समाजमाध्यमांमध्ये बरीच उलट सुलट चर्चा होतेय पण शेतकऱ्यांचा या विधेयकांना नक्की का विरोध आहे हे कोणीच सांगत नाहीये. या विरोधामागची कारणं सोप्प्या शब्दांमध्ये समजून घेऊ श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.