Video by Shreeram Kunte:  क्या है India against propoganda का सच? 

एमपीसी न्यूज – एखाद्या परदेशी सेलेब्रिटी ने एखादं ट्विट केल्यावर ते आपल्याला इतकं लागावं की परराष्ट्र मंत्रालयापासून ते सर्व नेते आणि आपल्या कचकड्याच्या सेलिब्रिटींनी त्यावर लगेच एका छापाच्या प्रतिक्रिया द्याव्यातआपण टीकेबाबत इतके हळवे झालो आहोत का?

नक्की कोण कोणाविरुद्ध प्रपोगंडा करतंय? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.