Video by Shreeram Kunte : क्या Government का Corporates को Bank खोलने कि Permission देना सही है?

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने नुकतीच खासगी उद्योजकांना बँक उघडण्याचा परवाना देण्याची शिफारस केली आहे. या बाबतीत माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे हे प्रकरण? या प्रस्तावात काय धोके असू शकतात? जाणून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून.

YouTube link- 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.