Video by Shreeram Kunte : Modi Vs Didi कौन जीतेगा West Bengal का Election ?

एमपीसी न्यूज – येत्या काही महिन्यांत होणाऱ्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चुरशीची लढाई होणार आहे पश्चिम बंगालमध्ये. साम, दाम, दंड, भेद वापरून लढल्या जाणाऱ्या या लढतीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सर्वस्व पणाला लावलंय. जनतेचा कौल कोणाला मिळेल? मोदींना का ममता दीदींना? जाणून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

Youtube Link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.