-MPC-TOP-MOST-BANNER-I

Video by Shreeram Kunte: बिटकॉईन नक्की काय आहे? ते कसं काम करतं ? आणि त्याला इतकी मागणी का आहे?

-MPC-FIRST-TOP-BANNER-I
एमपीसी न्यूज : आपल्या आयुष्यातच भविष्यातली करन्सी होऊ शकेल असं बिटकॉईन सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारा विषय आहे. पण बिटकॉइन म्हणजे नक्की काय आहे? ते आपल्या नेहमीच्या पैशांपेक्षा कसं वेगळं आहे? बिटकॉइनला जगभरातून इतकी मागणी का आहे? या सगळ्यांबद्दल मराठीतला पहिला व्हिडीओ नक्की पहा.
YouTube link –

 

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn