Video by Shreeram Kunte : काय आहे पाकिस्तानची अफगाणिस्तान चाल?

एमपीसी न्यूज – अफगाणिस्तानातून सध्या अमेरिकेने पळ काढलाय आणि तालिबानने अक्खा देश काबीज केलाय. खरंच अमेरिकेने पळ काढलाय का यामागे काही राजकारण आहे? अफगाणिस्तानात पाकिस्तान आणि चीनची भूमिका काय आहे? अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीमागचं खरं राजकारण या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका.

YouTube link – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.