Video by Shreeram Kunte : Coffee मागचा खरा इतिहास काय आहे?

एमपीसी न्यूज – ऑईलनंतर जगात सर्वात जास्त व्यापार होणारी कमॉडिटी म्हणजे कॉफी. संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या या कॉफीचा इतिहास, तिचा आफ्रिकेतून जगभरात झालेला प्रवास, तिचे वेगवेगळे प्रकार  हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. या इंटरेस्टिंग कॉफीबद्दल सबकुछ समजून घ्या, श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. 

YouTube link – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.