Video by Shreeram Kunte: जगाच्या बातम्या सुपरफास्ट

एमपीसी न्यूज – कोरोनावरून चाललेल्या क्षुद्र राजकारणाला, निराशाजनक वातावरणाला कंटाळलात? मुलं फक्त टीव्ही आणि ऑनलाईन गेम्स मध्ये अडकलीयेत? जगात काय काय घडतंय, पॉझिटिव्ह विचारांचे लोक जग कसं बदलू पाहताहेत हे समजण्यासाठी आणि मुलांना समजावण्यासाठी या आठवड्यात घडलेल्या खऱ्याखुऱ्या महत्त्वाच्या बातम्या बघा श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमध्ये.

YouTube link –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.