BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

व्हिडिओ

Pimpri : बस प्रवासादरम्यान महिलेचे एक लाख 40 हजारांच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

एमपीसी न्यूज - बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेचे एक लाख 40 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास वडगाव मावळ ते मोरवाडी, पिंपरी या प्रवासादरम्यान घडली.कविता…

Hinjawadi : हिंजवडीमधील वाहतुकीत बदल; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचे नोटिफिकेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सोमवारी (दि. 3) काढण्यात आले आहे. शिवाजी चौक ते…

Pune : बुधवार पेठेत दहीहंडीच्या बक्षीस वितरणावेळी स्टेज कोसळले ; 10-15 जण जखमी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- दहीहंडी साजरी झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी स्टेज कोसळून 10 ते 15 जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास बुधवार पेठेतील एका दहीहंडी मंडळात घडली.दहीहंडीचा थरार संपल्यानंतर…

Pimpri : भर दिवसा अठरा घरफोड्या करणारे आरोपी गजाआड (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - घराची पाहणी करून भर दिवसा घरात घुसून चोरी करणा-या दोन चोरट्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 214.05 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, दुचाकी असा एकूण 6 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

Loni Kalbhor : एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणातून विषबाधा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील 50 ते 60 विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.27) रात्री उघडकीस आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी…

Chinchwad: वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर रस्त्यावर खड्डेच-खड्डे ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर सगळीकडे खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड शहराच्या…

Pimpri: भर पावसात ढोलच्या दणदणाटात पिंपरीत ‘जवाब दो’ आंदोलन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज (सोमवारी) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, पाच वर्ष होत आले तरी दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यात अद्यापही यश आले नाही. याचा सरकारला…

Pimpri : उसने दिलेले पैसे व मेमरी कार्ड परत न केल्याने मित्राचा केला खून (व्हिडिओ) 

एमपीसी न्यूज - हातउसने घेतलेले आठशे रुपये आणि मोबाइलचे मेमरी कार्ड परत केले नसल्याने मित्राचा खून केल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. महिनाभरापूर्वी  म्हणजेच 16 जुलै 2018 रोजी रहाटणी येथे ही घटना घडली होती.  याप्रकरणी अनिल श्रावण मोरे (वय…

Pune : कॉसमॉस बँकेची सर्व एटीएम दोन-तीन दिवसांसाठी बंद ; – अध्यक्ष मिलिंद काळे (व्हिडिओ )

एमपीसी न्यूज- कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील अनेक खात्यांच्या डेबिट कार्डाची माहिती चोरून मधून अज्ञात व्यक्तीने बँकेच्या तब्बल 94 कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र…

Chinchwad : मोरया’च्या गजरात मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेस प्रारंभ (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - श्री मोरया गोसावी समाधी मंदिरापासून मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला रविवारपासून (दि. 12) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. श्रावण महिन्यात पहिले चार दिवस द्वारयात्रा दरवर्षी करण्यात येते. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने या…