Alandi : आषाढी वारीच्या अनुषंगाने विनयकुमार चौबे यांची आळंदीस भेट

एमपीसी न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा 11 जून रोजी आहे. या आषाढी वारीच्या अनुषंगाने आज पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदीला भेट दिली.त्यांचा यावेळी माऊलीं मंदिरात विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Alandi : वादळी वाऱ्यासह आळंदी मध्ये मुसळधार पाऊस