Visapur Fort : विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलगा दरीत पडून जखमी

एमपीसी न्यूज : मावळातील विसापूर किल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलचा पाय घसरून दरीत पडल्याने तो जखमी झाला आहे.(Visapur Fort) ही घचना काल दुपारी 2 ते 3 वा च्या सुमारास घडली.शिवदुर्ग मित्र लोणावळा पथकाने या मुलाचे प्राण वाचवले.

विसापूर किल्ला हा मावळ तालुक्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मळवली रेल्वे स्टेशन पासून विसापूर किल्ला हा पाच किलोमीटर दूर आहे.(Visapur Fort)  शिवदुर्ग टीमने लगेच घटना स्थळी भेट देऊन त्या युवकाचे प्राण वाचविले. त्याला संध्याकाळी 7 वा च्या सुमारास किल्ल्याखाली सुखरूप आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये औषध उपचारा करीता दाखल केले असता त्याचा पाय फॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

Blood donation : स्माईल व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब तळेगाव सिटी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, राजेंद्र कडू, आनंद गावडे , महेश मसने , योगेश दळवी ,अमोल सुतार ,रोहित वर्तक, समीर जोशी, रतन सिंग, (Visapur Fort) हर्षल चौधरी, सिद्धेश निसाळ, शालिनी शर्मा, दक्ष काटकर, महेश गायकवाड, रितेश कुडतरकर, निकेत म्हाळसकर, मच्छिंद्र वाघमारे , रोहित नगिने , सुनिल गायकवाड या  शिवदुर्ग मित्र लोणावळा पथकाने मुलाला सुखरूप बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.