-MPC-TOP-MOST-BANNER-I

Shivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 12 – बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार विशाळगड

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – किल्ले विशाळगड… घाटातल्या अतिशय वाकड्यातीकड्या वाटा, सूर्याचा कवडसाही पडणार नाही अस निबिड अरण्य व ज्या गडाच्या वाटांनी चालून मुस्लीम सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले असा स्वराज्यातला अद्भुत किल्ला म्हणजे विशाळगड. 

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत आठ तास फक्त तीनशे मावळ्यांच्या मदतीने थोपवून धरणारे बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाला अनुभवणारा हा विशाळगड मराठ्यांच्या इतिहासातील या अद्वितीय पराक्रमाचा साक्षीदार आहे.

चला तर शिवदुर्ग मालिकेत आज या विशाळगडाच्या विशालतेची ओळख करून घेऊया!! 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.