_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Shree Vitthal Darshan: डोळ्यात साठवावा विठ्ठल, विठ्ठल…

एमपीसी न्यूज – आषाढ शुध्द एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या, पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

भाविकांना घरबसल्या श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाचा, गुगल प्ले स्टोअरमधून shreevitthalrukmnilive Darshan ॲप डाऊनलोड करावे . तसेच जिओ टीव्ही वरील जिओ दर्शन आणि टाटा स्काय डिशवरील ॲक्टीव चॅनेल या माध्यमातूनही दर्शन घेता येणार आहे

_MPC_DIR_MPU_II

कोरोना संकंटाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये लॉकडाऊन चालू असल्याने यंदा पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगा नाहीत, गर्दी नाहीत. यावेळी श्री विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनावरच भाविकांना समाधान मानावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.