Pune : मतदानाची वेळ संपली

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली आहे. मतदान केंद्रात आलेल्या नागरिकांचे मतदान करुन घेण्यात येत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी केंद्रात मतदार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली होती. तीनही मतदारसंघात मतदानाला प्रतिसाद मिळाला आहे. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.