Video by Shreeram Kunte: कोरोना व्हायरस चीनने युद्धासाठी मुद्दाम तयार केला होता का?  

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरस हा खरंच वटवाघुळांमधून आला होता का तो चीनच्या लॅबमध्ये बनवला होता? पुराव्यांवरून तरी असं दिसतंय की चीनने तो बहुतेक लॅबमध्ये बनवला होता. चीनने हा व्हायरस जैविक युद्धासाठी बनवला आहे का?  चीनच्या संभाव्य कारस्थानाविषयी पहा या स्फोटक व्हिडिओमध्ये.

YouTube link-

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.