Pune : वडगाव जलशुद्धीकरण अंतर्गत येणा-या भागात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद

दहा जूनपासून होणार अंमलबजावणी; पाणीपुरवठा वितरणाच्या नियोजनात फेरबदल

एमपीसी न्यूज – उन्हाळा लांबल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकरिता पाणीपुरवठा वितरणात फेरबदल करण्यात आले आहे. तसेच आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयाची 10 जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

वाचा पाणीपुरवठा वितरणातील फेरबदल –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.