_MPC_DIR_MPU_III

Pune : पुणे शहराचा गुरुवारी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार

Water supply will remain closed on thursday

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी येत्या गुरुवारी 10 जानेवारी रोजी शहराचा दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.