Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा  

एमपीसी न्यूज – राज्यात येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झालरी. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : भिरा, वडा 16 प्रत्येकी, शहापूर 13, कल्याण, माथेरान, पालघर, पेन, वाल्पोई, विक्रमगड 12 प्रत्येकी, उल्हासनगर 11, चिपळूण, राजापूर, रोहा 10 प्रत्येकी, अंबरनाथ, कणकवली, मुरुड, संगमेश्वर देवरुख, सुधागड पात्री, तलासरी 9 प्रत्येकी, माणगाव, रत्नागिरी, सावंतवाडी, वैभववाडी 8 प्रत्येकी अलिबाग, डहाणू, देवगड, कर्जत, लांजा, महाड, मालवण, पोलादपूर, सांगे, ठाणे 8 प्रत्येकी बेलापूर (ठाणे), भिवंडी, दोडामार्ग, खेड, कुडाळ, मंडणगड, मुंबई (कुलाबा) , पनवेल, केपे 6 प्रत्येकी, गुहागर, हर्णे, जावर, खालापूर, मुरबाड, वेंगुर्ला 5 प्रत्येकी, कानाकोना, म्हापसा, मडगाव, म्हसळा, पेडाणे 4, मोखेडा, पंजिम (गोवा), श्रीवर्धन, उरण, वसई 3, दाभोलीम (गोवा), मार्मागोआ, मोरमुगाओ, 2 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा (कृषी) 17, गगनबावडा 12, महाबळेश्वर 10, इगतपुरी 9, राधानगरी, वडगाव मावळ 6 प्रत्येकी, वेल्हे 5 प्रत्येका, पोड मुळशी 4, आजारा, भोर, चांदगड, जावली मेधा, ओझरखेडा, पन्हाळा, शाहूवाडी 3, भडगाव, धारणगाव, हर्सूल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर 2 प्रत्येकी, अकोले, अमळनेर, आंबेगाव घोडेगाव, दहीगाव, धाडगाव, गारगोटी, जामनेर, जुन्नर, कागल, कर्जत, मुळदे, नवापूर, नेवासा, पारोळा, पाथर्डी, पुणे, राहुरी, शेवगाव, शिराळा, वाई, यावल 1 प्रत्येकी.

मराठवाडा : मुदखेड 4, बिलोली, लोहारा, मंठा, पाथरी, सेलू, सोयगाव, उमरी 3 प्रत्येकी, अहमदपूर, अंबड, अर्धापूर, गेवराई, कैज, माजलगाव, निलंगा, परतूर, सिल्लोड 2 प्रत्येकी, अंबेजोगाई , औंढ्यानागनाथ, औसा , बीड, भोकरदन, चाकूर, देगलूर, देवणी, धर्माबाद, धारूर, घनसावंगी, हदगाव, जालना, जिंतूर, कळंब, कंधार, खुलताबाद, लातूर, माहूर, नायगाव खैरगाव, उस्मानाबाद, पैठण, शिरूर, सोनपेठ, उमरगा 1 प्रत्येकी.

विदर्भ : साकोली 25, लाखनी, सडक अर्जुनी 20 प्रत्येकी, मोहाडी 18, भंडारा 17, सालेकसा 16, तुमसर 15रखेडा 13आमगाव, देवरी 11, गोरेगाव, लाखंडूर 10, देसाईगंज 9, ब्रह्मपुरी, गोंदिया, कोरची, पौनी, तिरोरा 8 प्रत्येकी, आर्मोरी, भिवापूर, मौदा 7 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, कुही 6 प्रत्येकी धानोरा, नाग भीर, सिरोंचा 5 प्रत्येकी चिमूर, गडचिरोली, रामटेक 4 प्रत्येकी कोरपना, उमरेड 3 प्रत्येकी अहीरी, बल्लारपूर, एटापल्ली, जिवती, समुद्रपूर, शिंदेवाहि 2 प्रत्येकी, भद्रावती, भामराव चामोर्शी, गोंड पिपरी, कामटी, मलकापूर, मुल, मुल चेरा, नागपूर, नंदुरा, पर्सेओनी, राजुरा, साओली, वरोरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 19, लोणावळा(ऑफिस), शिरगाव, डोंगरवाडी 17 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), दावडी 16 प्रत्येकी, अम्बोणे, खोपोली 13 प्रत्येकी, कोयना(पोफळी) 12, वळवण 11, शिरोता 6, खांडी 4, भिवपुरी, कोयना (नवजा) 3 प्रत्येकी, ठाकूरवाडी, वाहनगाव 2 प्रत्येकी

पुढील हवामानाचा अंदाज:

22 ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

23 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

24-25 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

22 ऑगस्ट : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

23 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

24-25 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुलळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.