Video by Shreeram Kunte : What are farm reform bills? शेती कायदे २०२० 

0
एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने आणलेल्या शेती विधेयकाला शेतकरीवर्गाकडून अनपेक्षितपणे विरोध सुरु झाल्यावर मीडियामध्ये, सरकारतर्फे या विषयावर उलटसुलट माहिती देण्यात येऊ लागली आहे. आज या आंदोलनाला ४ महिने होत आले आहेत. हे कायदे नक्की काय आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांचा विरोध नक्की का आहे  या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सोप्प्या शब्दांत मिळवण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडिओ नक्की बघा. 
_MPC_DIR_MPU_II
YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1
Leave a comment