Video by Shreeram Kunte : कोविडच्या एका वर्षात सरकारने नक्की काय केलं? 

एमपीसी न्यूज : कोविड आपल्या देशात आला त्याला एक वर्ष होऊन गेलं. कोरोनाच्या या काळात आपलं सरकार सर्व जगात सर्वात जास्त कौतुकास्पद काम करतंय. खरं नाही ना वाटलं हे वाचून? पण असंच लिहावं लागतंय कारण आता आपल्याला सकारात्मक राहायचं आहे. आणि म्हणूनच असंच धमाल हसत हसत आपल्या सरकारच्या गेल्या वर्षभराच्या कोरोना काळातल्या कामाचा हा आढावा या व्हिडिओमध्ये नक्की पहा. 

YouTube link-  

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.