Video by Shreeram Kunte : काय आहे इझ्राएल पॅलेस्टाईन संघर्ष?  

एमपीसी न्यूज : सध्याच्या इझ्राएल पॅलेस्टाईन संघर्षाला 100 वर्षांचा इतिहास आहे. मसाला हिंदी चित्रपटाप्रमाणे या गोष्टीमध्ये राजकारण, सूड, सत्तेची महत्त्वकांक्षा असं सगळं काही आहे. हा इतिहास आणि सध्याचा संघर्ष नेमका आणि अतिशय सोप्प्या शब्दांत समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.

 

YouTube link-  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.