Video by Shreeram Kunte : ताऊ-ते सारखी चक्रीवादळं धोकादायक का असतात? 

एमपीसी न्यूज : ताऊ-ते या चक्रीवादळाने गेले 3-4 दिवस काय धुमाकूळ घातलाय हे आपल्याला माहितीच आहे. चक्रीवादळ काय असतं ? ते कसं तयार होतं ? ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारतावर वाढत्या चक्रीवादळांचं संकट कसं येणार आहे? अशा अनेक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं एक वेळ तुम्ही बघू नका पण तुमच्या मुलांना नक्की दाखवा.

YouTube link-  

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.