Video by Shreeram Kunte : भारतात का बनू शकत नाही गुगलसारखी कंपनी?

एमपीसी न्यूज : कुठल्याही क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी ही नेहमी अमेरिकनच असते आणि त्या कंपनीत काम करणाऱ्यांपैकी जास्तीतजास्त लोक हे भारतीय असतात. भारतात का बनू शकत नाही गुगलसारखी कंपनी? या विषयाचं ऍनालिसिस या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि विचार करा. 

 

YouTube link- 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.