Video by Shreeram Kunte : बंगाल जिंकता जिंकता का हरला भाजप? बंगालच्या निवडणुकांमधल्या भाजपच्या 5 चुका

एमपीसी न्यूज – बंगालच्या निवडणुकीत तीन जागांवरून 77 पर्यंत पोहोचलेला भाजप खरंच हरला का? कोणत्या पाच मोठ्या चुका झाल्या भाजपकडून? याचं विश्लेषण समजावून घेण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ नक्की बघा.  व्हिडिओच्या शेवटी सांगितलेल्या एका छोट्याशा सत्य घटनेतून इतर देश आणि आपल्यात नेमका काय फरक आहे हे नक्की समजून घ्या.

YouTube link-  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.