Video by Shreeram Kunte : कोरोना व्हायरस वॅक्सीनचा भारतात इतका तुटवडा का आहे?

एमपीसी न्यूज – फक्त काही महिन्यांपूर्वी आपण अनेक देशांना कोव्हीड व्हॅक्सिन पाठवत होतो. सगळं जग आपलं फार्मसी ऑफ द वर्ल्ड अशा शब्दात कौतुक करत होतं. आणि आज आपल्याच नागरिकांना कोव्हीड व्हॅक्सिन मिळत नाहीये. आपल्या देशातली कोव्हीड व्हॅक्सिन्स गेली तरी कुठे? काय भानगड आहे ही? या सगळ्या प्रश्नांबद्दल  मुळापासून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. 

YouTube link- 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.