Video by Shreeram Kunte : सौदी आणि पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव का आहे? 

0

एमपीसी न्यूज – अतिशय जुने आणि घनिष्ठ संबंध असणाऱ्या सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये गेले काही महिने खूप तणाव आहे. काय आहेत हा तणाव वाढायची कारणं ? बदलती भू राजकीय आणि राजकीय परिस्थिती याला कारणीभूत आहे का?  या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बघा श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ.   

YouTube link- 

 

 

 

_MPC_DIR_MPU_II

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment