Video by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त?  

एमपीसी न्यूज : आपल्या देशातल्या लोकशाहीला वाचवायचं असेल तर आपला देश सध्याच्या काँग्रेसपासून मुक्त झालाच पाहिजे. राहुल गांधी हा काँग्रेससमोरचा मोठा प्रश्न नाहीये कारण सुस्त, आळशी आणि आत्ममग्न झालेल्या काँग्रेसचा पक्षाध्यक्ष बदलून सुद्धा काँग्रेसच्या परिस्थितीत काहीही बदल होणार नाहीये. काँग्रेसमुळे देशाचे किती आणि कसं नुकसान होतंय, काँग्रेस विसर्जित केली तर काय होईल या आणि इतर प्रश्नांचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये नक्की पहा
_MPC_DIR_MPU_II
YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.