Video by Shreeram Kunte : नवीन व्हॅक्सिनेशन पॉलिसीमुळे आता तरी परिस्थिती सुधारणार आहे का?  

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने पुन्हा एकदा नवीन कोव्हीड व्हॅक्सिनेशन पॉलिसी आणली आहे. आधीच्या पॉलिसीमध्ये काय चुका होत्या?  सुप्रीम कोर्टाने नक्की काय आक्षेप घेतले? आणि नवीन पॉलिसी का आणावी लागली? याचं खूपच इंटरेस्टिंग असं सविस्तर ऍनालिसिस नक्की बघा.

YouTube link –

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.