Bhosari Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लौंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज विवाहित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime) हा सारा प्रकार 29 मार्च 2020 ते 2 मार्च 2023 या कालावधीत खेड, भोसरी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी पीडितेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निलेश अमृत मोरे (वय 30 रा.मोई, खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अंघोळीचे काही फोटो काढून आरोपीने ते फोटो फिर्यादी यांना दाखवून ते व्हायरल करण्याचे किंवा नवऱ्याला दाखविण्याची धमकी देत (Bhosari Crime)  आरोपीने पीडितेवर तीन वर्ष लैंगिक अत्याचार केले. पीडितेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.