Pune : ‘फायनान्शिअल सिस्टीम अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘ (आय एम इ डी ) तर्फे ‘फायनान्शिअल सिस्टीम अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते . आय एम इ डी पौड रस्ता कॅम्पस येथे हे चर्चासत्र पार पडले.

अभय साठे (टिबको सॉफ्टवेअर ),डॉ . सोनिया बिलोर (स्वीडन ),जयंत ओक (कार्पोरेट ट्रेनर ) यांनी मार्गदर्शन केले .डॉ सचिन वेर्णेकर (संचालक , आय एम इ डी) यांच्या हस्ते या मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला . डॉ सोनाली धर्माधिकारी यांनी स्वागत केले .

व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी ,संशोधक ,प्राध्यापक या चर्चसत्रात सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.