Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज, मंगळवारी (दि. 14) भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे. प्रियंका देशमुख (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या वाचन सुरू ठेवा