Chinchwad : मोहननगर येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना

एमपीसी न्यूज – मोहननगर येथे एका खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. हा प्रकार आज (मंगळवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रस्ता नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहननगर … Chinchwad : मोहननगर येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना वाचन सुरू ठेवा