Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड 

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगवी पोलिसांमार्फत सांगवीत ही कारवाई केली. आरोपीकडून तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसह चार मोबाईल, एक स्कूटर, असा एक लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी 4 हजार 800 रुपये किमतीचं रेमडेसिव्हीर इंजेक्शन 11 हजार रुपयांना विकत … Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड  वाचन सुरू ठेवा