Pimpri: शहरात तब्बल एक हजार अनधिकृत गतिरोधक!; केवळ 110 गतिरोधक उभारले पोलीस परवानगीने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल एक हजार गतिरोधक अनधिकृत टाकण्यात आले आहेत. तर, केवळ 110 गतिरोधक पोलीस परवानगीने टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक इंडिएन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मानांकनानुसार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जागृत नागरिक महासंघाने केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील अनधिकृत गतिरोधकाचे वास्तव समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी अनावश्यक असे गतिरोधक टाकण्यात आले … Pimpri: शहरात तब्बल एक हजार अनधिकृत गतिरोधक!; केवळ 110 गतिरोधक उभारले पोलीस परवानगीने वाचन सुरू ठेवा