Mhalunge : कंपनी एचआरकडून कर्मचाऱ्याला मारहाण
एमपीसी न्यूज- कंपनी एचआरने इतर साथीदरांसह कंपनीतील ( Mhalunge) कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना खालुंब्रे येथे सोमवारी (दि.11) रात्री घडली.
याप्रकरणी मंगलसिंग अरविंद सिंग (वय 23 रा.खेड) यांनी…