BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

खाऊअड्डा

Chinchwad : बॅचलर लाईफच्या खवय्येगिरीचा तडका ‘स्नॅक साॅंग’; खवय्यांवर आधारित गीताचा…

एमपीसी न्यूज - रेझोनन्स स्टुडिओ प्रस्तुत 'स्नॅक सॉंग' या खवय्यांवर आधारित असलेल्या आगळ्यावेगळ्या गीताचा संगीत अनावरण सोहळा चिंचवड येथे पार पडला. बॅचलर्स व त्यांच्या नाष्टा, उपहाराचे अड्डे यांना उद्देशून केलेले हे गीत 'स्नॅक्स सॉंग' या…

Pune : चवीची मेजवानी देणारा एसपीज बिर्याणी हाऊसमधील आखाड महोत्सव

एमपीसी न्यूज- ख-या खवय्या तोच ज्याला चांगलंचुंगलं खाण्यासाठी कुठल्याही कारणाची गरज नसते. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही भोजनाचा जे मनसोक्त आस्वाद घेतात, त्यांना कुठे, काय चांगले मिळते याची बित्तंबातमी असते. आणि ही माहिती इतरांना देऊन त्यांना…

Akurdi : अस्सल देशीपणा जपणारे आकुर्डी रेल्वेस्टेशन समोरील देशी कट्टा

एमपीसी न्यूज- असं म्हणतात दर बारा कोसावर भाषा बदलते. पण फक्त भाषाच नाही तर पेहराव, रीतीरिवाज आणि खाद्यसंस्कृतीदेखील बदलते. कोकणातील नारळाचा मुबलक वापर असलेले पदार्थ, मराठवाड्यातील झणझणीत, कोल्हापुरी तेजतर्रार, खमंग, व-हाडी चमचमीत आणि…

Nigdi : आषाढाच्या चमचमीत सेलिब्रेशनसाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये आखाड स्पेशल मेजवानी

एमपीसी न्यूज - पाऊस सुरु झाला की ख-या खवय्यांना वेध लागतात ते चमचमीत नॉनव्हेजवर ताव मारण्याचे. त्यासाठी वाट बघितली जाते ती आषाढ महिन्याची. पावसामुळे आलेल्या गारव्यात चमचमीत पदार्थांची भूक जरा जास्तच लागते. आणि पुढे येणा-या श्रावणात मांसाहार…

Chinchwad : काळभोरनगर येथील स्वादोत्सव रेस्टॉरंटमध्ये आमरस फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज- मे महिना म्हटला म्हणजे आंब्यांचा घमघमाट, मोग-याचा मत्त गंध, कोकिळेचे कूजन, गारेगार आईस्क्रिम, घरातली पाहुण्यांची गर्दी, त्यांच्याबरोबर केलेली भटकंती अशा काही गोष्टी आठवणे अपरिहार्य असते. फळांचा राजा असे ज्याला म्हटले जाते त्या…

Nigdi : वैविध्यपूर्ण पदार्थांनी नटलेला हॉटेल रागाचा टेन्डर कोकोनट फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज- सध्या उन्हाळा जोरात सुरु आहे. त्यात बच्चेकंपनीच्या शाळांना सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. मात्र अजूनही रिझल्ट लागलेला नाही, त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा तूर्तास बेत करता येत नाही. मात्र जोडून सुट्ट्या देखील आल्या आहेत. मग…

Pune: पुण्यातील किगा आईसक्रीम पार्लरमध्ये मिळते आईसक्रीम थाळी 

एमपीसी न्यूज़ - ऋतू कुठलाही असो, आईसक्रीमला नाही म्हणणारी व्यक्ती चुकूनही सापडणार नाही. नाही का? गरमीच्या दिवसात शरीराला थंडावा देणारा एकमात्र पदार्थ म्हणजे आईसक्रिम..आतापर्यंत कोनमध्ये मिळणारी आईसक्रिम, वाटीत मिळणारी आईस्क्रीम, असे…

Nigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागामधील ‘द ओरियन अॅपेटाइट’मध्ये पूर्वेकडील देशांमधील…

एमपीसी न्यूज- असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे प्रत्येकाची खाण्याची आवड देखील वेगवेगळी असते. कोणाला खमंग आवडते तर कोणाला चमचमीत तर कोणाला गोडावर मनसोक्त ताव मारायचा असतो. तर कोणी फक्त पोट भरण्यापुरते खातो, त्याला काही…

Bhosari : इंद्रायणी थडीतील खाद्यजत्रेत मांसाहारी व शाकाहारी पदार्थांवर खवय्यांनी मारला मनसोक्त ताव

एमपीसी न्यूज- खमंग मासवडी, लज्जतदार चिकन, मटन आणि चमचमीत माशांच्या डिशेसवर इंद्रायणी थडीतील खवय्यांनी मनसोक्त ताव मारला. त्याचबरोबर थंडीची पर्वा न करता कुल्फी, आइस्क्रीम, बर्फाच्या गोळ्याचा देखील आस्वाद घेतला.भोसरी विधानसभा मतदारसंघाचे…

Pimpri : व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसाठी भेट द्यायलाच हवे असे मासुळकर कॉलनीतील “लजीज…

एमपीसी न्यूज- फेब्रुवारी महिना म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो व्हॅलेन्टाइन डे. आणि त्यावेळी पार्टीसाठी कुठल्यातरी हटके ठिकाणाची शोधाशोध सुरु होते. मग तुम्ही अशा वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर यम्मी आणि टेस्टी पिझ्झा सर्व्ह करणा-या…