Browsing Category

ठळक बातम्या

pune : केरळमध्ये महापूर; पुण्यात ओणम साजरा न करण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज - ओणम हा केरळचा मुख्य सण आहे. देशभरात काय पण जगभरात पसरलेले मूळचे केरळचे लोकं मोठ्या उत्साहाने आपापल्या शहरात ओणम सण साजरा करतात. पुण्यातही ओणम सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो यंदा येत्या 25 ऑगस्टला ओणम आहे , मात्र यावर्षी…

Nigdi : अटलबिहारी वाजपेयी व्यक्ती नव्हे विचार

एमपीसी न्यूज - अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार सर्वांनी आचरणात आणायला हवे. त्यांच्या जाण्याने भारताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही व्यक्ती वैचारिक पातळीवर अतिशय प्रगल्भ असतात. त्या पातळीवर ते व्यक्ती न राहता…

Pune : सर्वपक्षीय नेते आणि पुणेकरांनी वाहिली अटलजींना श्रद्धांजली !

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात…

Pimpri : तयारी गणेशोत्सवाची! औद्योगिकनगरीत घुमतोय ढोल ताशांचा आवाज 

एमपीसी  न्यूज -   गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.रोज…

Pimpri : कार्टून्सच्या राख्यांचा ट्रेंड 

एमपीसी  न्यूज -   भाऊ-बहिणीचे नाते आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने बाजारात राख्यांचे विविध प्रकार दाखल झाल्याचे दिसत आहेत. त्या-त्या वर्षी गाजलेला ट्रेंड राख्यांमध्ये दिसून येत असतो. यंदाही या वर्षात गाजलेले…

Pune : स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग ‘एलिव्हेटेड’ करण्यावर भर असणार -ब्रिजेश दीक्षित

एमपीसी न्यूज : स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्गासाठी सध्या प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र भविष्यात हा मार्ग करताना तो भुयारी करण्यापेक्षा उन्नत (एलिव्हेटेड) करण्यावरच जास्त भर असणार आहे. कारण भुयारी मार्गासाठीचा खर्च आणि…

Pune : दाभोळकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी वृत्तपत्र कात्रणांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात बालगंधर्व रंग मंदिर येथे वृत्तपत्र कात्रणांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. शैला दाभोळकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.…

Pimpri : समान नागरी कायदा-धार्मिक कायद्यात अडकलेलं महिलांचं स्वातंत्र्य

(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला धार्मिक स्वातंत्र्यासह व्यक्तिगत स्वातंत्र्याचे अनेक अधिकार दिले आहेत. वेगवेगळ्या धर्मांचे देखील वेगवेगळे कायदे आहेत. त्यापैकी मुस्लीम व्यक्तिगत कायदा, ख्रिश्चन विवाह…

Pune : डिसेंबर २०१९ पर्यंत उरळी कचरा डेपो बंद

ग्रामस्थांना मात्र घोषणांवर विश्वास नाही एमपीसी न्यूज - उरळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपो ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बंद करण्यात येईल. कचरा डेपोसाठी जागा गेलेल्यांच्या वारसांना पालिकेत येत्या दोन महिन्यांत नोकरी दिली जाईल, असा निर्णय…

Kamshet : कामशेत खिंडीत पुणे-मुंबई लेनवर दरड कोसळली 

एमपीसी न्यूज - जुना मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत खिंडीत दरड कोसळून काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, कामशेत वाहतूक विभागातील होमगार्ड गणेश गव्हाणे व तुषार घाडगे यांनी…