Browsing Category

शिक्षण संवाद

Board Exam : बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी, विद्यार्थ्यांना न्याय देणार, शिक्षणमंडळाचे…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या बोर्ड परीक्षांना आज (दि.21) पासून सुरुवात झाली आहे.(Board Exam) आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. मात्र…

SSC-HSC Exam : हुर्रे….दहावी-बारावीच्या परिक्षेसाठी दहा मिनिटांचा वाढीव वेळ

एमपीसी न्यूज - होय, तुम्ही एकत आहात (SSC-HSC Exam) ते खर आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या सुरुवातील मिळणारी दहा मिनिटे आता पेपरच्या शेवटी मिळणार आहेत. त्यामुळे ही दहा मिनिटे…

Pune News : मॉडर्न कॉलेजच्या 1997 च्या बॅचचा रौप्यमहोत्सवी मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज :  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ़ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स हे पुण्यातील एक महत्वाच्या कॉलेज पैकी एक कॉलेज आहे.  या कॉलेजने आजपर्य़ंत अनेक प्रसिध्द आणि नावाजलेल्या व्यक्ती पुण्याला…

Pimpri News : पीसीसीओई मध्ये मंगळवारी अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (PCCOE), निगडी येथे मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विभागा अंतर्गत (Pimpri…

Maths Day: अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गणित प्रदर्शनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या गणित प्रदर्शनास (Maths Day) पालकांनी हजेरी लावत आपला सहभाग नोंदवला. शाळेचे पटांगण पालकांच्या गर्दीने फुलून गेले होते.…

Maval : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे – संतोष खांडगे…

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. तसेच शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यां एवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक…

Akurdi News : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात भरली 24 वी आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात (Akurdi News) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रशियातील मॉस्को येथील ब्रिक्स वर्ड ऑफ ट्रॅडिशन, पुणे येथील स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि…

Maths Day : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये नाटिका, नृत्य प्रश्नमंजुषा अशा विविध गणितीय उपक्रमांद्वारे राष्ट्रीय गणित दिन (Maths Day) साजरा करण्यात आला.…

Pune News : विज्ञानभारतीतर्फे 17 डिसेंबरला आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान प्रसारासाठी कार्यरत विज्ञानभारती संस्था आणि केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 17 डिसेंबरला आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन…