Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना निवृत्ती गांगड यांना पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना गांगड यांनी गणित या विषयातून “ब्रेनट्युमर इमेज सेंग- मेंटेन्शन बाय परसिस्टंट होमोलॉजी टूल फ्रॉम टोपोलॉजीकल डेटा अनालिसिस” या विषयावर संशोधन करून प्रबंधाचे सादरीकरण राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद झांबरमल टिबरेवाला विद्यापीठात केले.

प्रा. अर्चना गांगड यांना विशेष अनमोल मार्गदर्शन डॉ. प्रभा रस्तोगीडॉ. मिलन जोशीडॉ. विश्वजीत गोस्वामी यांनी केले.

Talegaon Dabhade : स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

प्रतिभा शिक्षण संकुलाचे (Chinchwad) संस्थापक सचिव डॉ. दीपक शहाखजिनदार डॉ. भूपाली शहामुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरियाउपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडेशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ अर्चना गांगड यांचा विशेष सत्कार केला व त्यांना भावी कार्यास  शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.