BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

अवांतर

Pimpri : सहभागी व्हा एमपीसी न्यूजच्या ऑनलाईन गणेशोत्सवात!

एमपीसी न्यूज - 'एमपीसी न्यूज'ने नुकतीच अकरा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील अकरा वर्षात एमपीसी न्यूजने वाचकांशी नाळ जोडण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यावर्षी एमपीसी न्यूज आपल्या सर्व वाचकांना…

Pune : अभिनेता बोमन इराणी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

(रिता मदनलाल शेटीया)एमपीसी न्यूज- एक असे व्यक्तिमत्व ज्यांच्या वयाच्या 44 व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात टर्निग पॉईंट आला, ज्याने त्यांचे जीवन बदलून टाकले, वेटर, दुकानदार , फोटोग्राफर आणि एक उत्तम अभिनेता असा त्यांचा जीवन प्रवास ... यश ,…

Pimpri : चित्रपटातील नायिकांचे विविध रुपातील सौंदर्य अविष्कार फुलवणारा सुजित सुरवसे

एमपीसी न्यूज- दगडाचा अनावश्यक भाग छिन्नी, हातोड्याने काढल्यानंतर त्याची सुंदर, मोहक आकर्षक मूर्ती तयार होते. बनवणा-याला मूर्तिकार म्हणतात. चित्रपटातील नायिकांचे विविध रुपातील सौंदर्य अविष्कार फुलवण्यासाठी मेकअपची गरज असते. त्याला रंगभूषाकार…

Pimpri : ऑनलाईन शॉपिंग करताय ? मग घ्या ही काळजी !

एमपीसी न्यूज - ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. लोकांच्या आवडी-निवडीनुसार, सिझन आणि वयोगटानुसार वस्तूंची उपलब्धता आहे. त्यात गुगलसारख्या विद्यापीठात कोणत्या ग्राहकाला काय हवं याची पुरेपूर माहिती उपलब्ध होत आहे. गुगलमध्ये सर्च केलेल्या…

Pimpri : आपत्तीशिवाय जाग नाही ?

(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - एखादी आपत्ती आल्यानंतर, त्याचे भयानक परिणाम सोसल्यानंतर त्यावर सुरक्षा आणि अन्य बाबींची अंमलबजावणी केली जाते. पायाला जखम झाल्यानंतर काही दिवस पाण्यात पाय बुडवायचा नाही, जखमेला पाणी लागू नये म्हणून पायाची…

आषाढस्य प्रथम दिवसे….

(चिन्मया इनामदार)एमपीसी न्यूज- आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. महाकवी कालिदास रचित मेघदूत काव्याप्रमाणे 'आषाढस्य प्रथम दिवसे'. या निमित्त महाकवी कालिदास या वैदर्भीय कवीच्या जीवनप्रवासावर चिन्मया सुभाष इनामदार हिने टाकलेला एक दृष्टिक्षेप.…

Talegaon Dabhade : मावळच्या आडवाटा धुंडाळणारे पुस्तक ‘सफर मावळची’

एमपीसी न्यूज- तळेगाव येथील दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक ओंकार वर्तले यांनी लिहिलेल्या 'सफर मावळची' पुस्तकामधून मावळच्या आडवाटांवरच्या ठिकाणांची संपूर्ण तपशीलवार माहिती वाचायला मिळते. या पुस्तकामुळे मावळमधील दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकंती करणाऱ्या…

Pimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत 11 प्रतिनिधींची फेरनिवड

एमपीसी न्यूज- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन प्रतिनिधींच्या निवडणुकीत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी 155 उमेदवारांमधून 31 प्रतिनिधी निवडण्यात आले. यापैकी 11 प्रतिनिधी हे यापूर्वीच्या समितीमधील असून मागील समितीच्या कामाबद्दल समाधान आणि…

Pune : लाकडामधून अप्रतिम शिल्प घडवणारा ज्येष्ठ अवलिया

एमपीसी न्यूज- नोकरीमधून निवृत्त झाल्यानंतर काही दिवस जबाबदारीमधून मुक्त झाल्याचा आनंद माणसाला काही काळच मिळतो. काही दिवसानंतर मोकळा वेळ खायला उठतो. या वेळेचं करायचं काय ? हे सुचत नाही. अशावेळी आपल्या अंगात असलेले कलागुण उपयोगाला येतात. 80…