About MPCNEWS

mpcnews.in हे पुण्यातून सुरू झालेले पहिले व अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे. हे न्यूज पोर्टल एमपीसी न्यूज प्रा. लि. त्या मालकीचे आहे. या न्यूज पोर्टलचा झपाट्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विस्तार होत आहे. पत्रकारांनी सुरू केलेले व चालवलेले हे मीडिया हाऊस गेली 15 वर्षे निर्भीड, निष्पक्ष व विश्वासार्ह पत्रकारिता करीत आहे. या न्यूज पोर्टलला मंथन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दर महिन्याला दहा लाखांपेक्षा अधिक युनिक व्हिजिटर्स या न्यूज पोर्टलला नियमितपणे भेट देतात. देशातील मीडिया व न्यूज पब्लिशर्स कॅटेगरीत आमच्या न्यूज पोर्टलला 125 वं रँकिंग आहे.

संचालक मंडळ

श्री. लखपतराज मेहता (व्यवस्थापकीय संचालक)
श्री. विवेक इनामदार (मुख्य संपादक)
श्री. हृषीकेश तपशाळकर (कार्यकारी संपादक)
श्री. अनिल कातळे (सहयोगी संपादक)
श्री. राहुल गावडे

राजकीय सल्लागार संपादक
श्री. गोविंद घोळवे

कार्यालय

एमपीसी न्यूज प्रा. लि.
दुसरा मजला, गावडे इस्टेट, हॉटेल रागा थाळीच्या वर
पुणे मुंबई महामार्ग, चिंचवड स्टेशन चौक, चिंचवड, पुणे – 18

संपर्क क्रं – 9011050001